हिताकारणे बोलणे सत्य आहे। हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥ हितकारणे बंड पाखांड वारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥
॥ १११ ॥मनाचे श्लोक १११ हिताकारणे बोलणे सत्य आहे
मनाचे श्लोक १११ अर्थ — मराठी
हितासाठी बोललेले बोलणे सत्य असते; हितासाठीच सर्व शोधून पाहावे. हितासाठी बंड आणि पाखंड दूर करावे; ज्याने वाद तुटतो तो संवाद हितकारी असतो.
Manache Shlok 111 Meaning — English
Words spoken for another's good are truthful; for their good, search everything out. For good, drive away rebellion and hypocrisy; the exchange in which quarrel ends does good.