नम्रता · Humility — मनाचे श्लोक
या मनःस्थितीसाठी ४६ श्लोक
- गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा… श्लोक १
- मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे… श्लोक ७
- देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी… श्लोक ८
- मना सज्जना हीत माझें करावें… श्लोक २२
- रघुनायकावीण वांया शिणावे… श्लोक २४
- दिनानाथ हा राम कोदंडधारी… श्लोक २८
- पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे… श्लोक २९
- समर्थाचिया सेचका वक्र पाहे… श्लोक ३०
- महासंकटी सोडिले देव जेणें… श्लोक ३१
- अहल्या शिळा राघवें मुक्त केली… श्लोक ३२
- वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला… श्लोक ३३
- उपेक्षी कदा रामरुपी असेना… श्लोक ३४
- असे हो जया अंतरी भाव जैसा… श्लोक ३५
- सदा सर्वदा देव सन्नीध आहे… श्लोक ३६
- मना प्रार्थना तूजला एक आहे… श्लोक ३८
- बहुतांपरी हेंचि आतां धरावें… श्लोक ४२
- मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे… श्लोक ४७
- मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी… श्लोक ५१
- सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं… श्लोक ५३
- दिनाचा दयाळू मनाचा मवाळू… श्लोक ५६
- मना राम कल्पतरु कामधेनु… श्लोक ६०
- बहु नाम या रामनामी तुळेना… श्लोक ८२
- विठोने शिरी वाहिला देवराणा… श्लोक ८४
- अती लीनता सर्वभावे स्वभावें… श्लोक १०२
- जनी हीत पंडीत सांडीत गेले… श्लोक ११३
- बहू शापिता कष्टला अंबऋषी… श्लोक ११६
- विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं… श्लोक १२०
- अनाथां दिनांकारणे जन्मताहे… श्लोक १२५
- नसे गर्व आंगी सदा वीतरागी… श्लोक १३४
- म्हणे दास सायास त्याचे करावे… श्लोक १४१
- कळेना कळेना कळेना कळेना… श्लोक १४२
- नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने… श्लोक १५३
- म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे… श्लोक १५६
- श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे… श्लोक १५८
- जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची… श्लोक १५९
- नको रे मना वाद हा खेदकारी… श्लोक १६०
- अहंतागुणे सर्वही दुःख होते… श्लोक १६१
- करी वृत्ती जो संत तो संत जाणा… श्लोक १६८
- नसे अंत आनंत संता पुसावा… श्लोक १६९
- तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले… श्लोक १७९
- नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु… श्लोक १८१
- जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी… श्लोक १८३
- लपावे अति आदरे रामरुपी… श्लोक १८५
- सदा सर्वदा राम सन्नीध आहे… श्लोक १८६
- मना गुज रे तूज हे प्राप्त झाले… श्लोक २०२
- मनाची शते ऐकता दोष जाती… श्लोक २०५