अहंतागुणे सर्वही दुःख होते। मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते॥ सुखी राहता सर्वही सूख आहे। अहंता तुझी तुंचि शोधुन पाहे॥
॥ १६१ ॥मनाचे श्लोक १६१ अहंतागुणे सर्वही दुःख होते
मनाचे श्लोक १६१ अर्थ — मराठी
अहंकारामुळेच सर्व दुःख होते; मुखाने बोललेले ज्ञानही व्यर्थ जाते. सुखाने राहिले तर सर्वच सुख आहे; हे मना, तुझी अहंता तूच शोधून पाहा.
Manache Shlok 161 Meaning — English
It is through pride that all sorrow comes; even knowledge spoken aloud goes to waste. Live at ease and all is ease; O mind, search out your own pride yourself.