सत्य · Truthfulness — मनाचे श्लोक
या मनःस्थितीसाठी ३४ श्लोक
- मना वासना दुष्ट कामा न ये रे… श्लोक ४
- मना पापसंकल्प सोडूनि द्यावा… श्लोक ५
- मना सर्वथा सत्य सांडूं नको रे… श्लोक १९
- असे हो जया अंतरी भाव जैसा… श्लोक ३५
- सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा… श्लोक ४८
- सदा बोलण्यासारिखे चालताहे… श्लोक ४९
- क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे… श्लोक ५२
- सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं… श्लोक ५३
- समस्तामधे सार साचार आहे… श्लोक ७५
- हरीनाम नेमस्त पाषाण तारी… श्लोक ९८
- क्रियेवीण नानापरी बोलिजेंते… श्लोक १०४
- विवेके क्रिया आपुली पालटावी… श्लोक १०५
- मना सर्वदा सज्जनाचेनि योगें… श्लोक १०८
- तुटे वाद संवाद त्याते म्हणावें… श्लोक ११०
- हिताकारणे बोलणे सत्य आहे… श्लोक १११
- फुकाचे मुखी बोलतां काय वेचे… श्लोक ११४
- तुटे वाद संवाद तेथें करावा… श्लोक ११५
- मना अल्प संकल्प तोही नसावा… श्लोक १३०
- भजाया जनीं पाहतां राम एकू… श्लोक १३१
- विचारूनि बोले विवंचूनि चाले… श्लोक १३२
- हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी… श्लोक १३३
- अविद्यागुणे मानवा उमजेना… श्लोक १४३
- जगी पाहतां साच ते काय आहे… श्लोक १४४
- फुटेना तुटेना चळेना ढळेना… श्लोक १४७
- नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही… श्लोक १५०
- खरें शोधितां शोधितां शोधिताहे… श्लोक १५१
- बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा… श्लोक १५२
- महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे… श्लोक १५४
- अहंतागुणे नीति सांडी विवेकी… श्लोक १६२
- बरा निश्चयो शाश्वताचा करावा… श्लोक १६७
- स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या… श्लोक १७२
- नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु… श्लोक १८१
- नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी… श्लोक १८२
- नव्हे तोचि जाले नसे तेचि आले… श्लोक १८४