मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची। विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥
॥ ५ ॥मनाचे श्लोक ५ मना पापसंकल्प सोडूनि द्यावा
मनाचे श्लोक ५ अर्थ — मराठी
हे मना, पापाचा संकल्प सोडून दे आणि सत्याचा संकल्प जिवात धरून ठेव. विषयांच्या कल्पनांमध्ये रमू नकोस, कारण विकारांमुळे जगात फक्त निंदाच वाट्याला येते.
Manache Shlok 5 Meaning — English
O mind, abandon every sinful resolve and hold fast to the resolve of truth. Do not dwell in fantasies of sense pleasures, for indulgence in such cravings brings only disgrace in the world.