संयम · Self-discipline — मनाचे श्लोक
या मनःस्थितीसाठी ७९ श्लोक
- मना सज्जना भक्तिपंथेचि जावें… श्लोक २
- प्रभाते मनी राम चिंतीत जावा… श्लोक ३
- मना वासना दुष्ट कामा न ये रे… श्लोक ४
- नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे… श्लोक ९
- जनीं सर्वसूखी असा कोण आहे… श्लोक ११
- मना सर्वथा सत्य सांडूं नको रे… श्लोक १९
- न बोलें मना राघवेवीण कांहीं… श्लोक २३
- मना वीट मानूं नको बोलण्याचा… श्लोक २५
- मना प्रार्थना तूजला एक आहे… श्लोक ३८
- जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे… श्लोक ३९
- मना पाविजे सर्वही सूख जेथे… श्लोक ४०
- बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं… श्लोक ४१
- मना सज्जना एक जीवीं धरावें… श्लोक ४३
- मना रे जनीं मौनमुद्रा धरावी… श्लोक ४४
- जयाचेनि संगे समाधान भंगे… श्लोक ४५
- मना जे घडी राघवेवीण गेली… श्लोक ४६
- मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे… श्लोक ४७
- सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा… श्लोक ४८
- सदा बोलण्यासारिखे चालताहे… श्लोक ४९
- नसे अंतरी काम नानाविकारी… श्लोक ५०
- क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे… श्लोक ५२
- सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं… श्लोक ५४
- नसे मानसीं नष्ट आशा दुराशा… श्लोक ५५
- जगीं होइजे धन्य या रामनामे… श्लोक ५७
- सुखानंदकारी निवारी भयातें… श्लोक ६९
- जयाचेनि नामें महादोष जाती… श्लोक ७१
- न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही… श्लोक ७२
- बहुतांपरी संकटे साधनांची… श्लोक ७४
- नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही… श्लोक ७६
- करी काम निष्काम या राघवाचे… श्लोक ७७
- मना मत्सरे नाम सांडूं नको हो… श्लोक ८१
- जेणे जाळिला काम तो राम ध्यातो… श्लोक ८३
- भजा राम विश्राम योगेश्वरांचा… श्लोक ८५
- मुखी राम त्या काम बाधुं शकेना… श्लोक ८७
- जनीं भोजनी नाम वाचे वदावें… श्लोक ८९
- न ये राम वाणी तया थोर हाणी… श्लोक ९०
- अती आदरें सर्वही नामघोषे… श्लोक ९२
- यथासांग रे कर्म तेंहि घडेना… श्लोक १००
- जया नावडे नाम त्या यम जाची… श्लोक १०१
- हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी… श्लोक १०३
- क्रियेवीण नानापरी बोलिजेंते… श्लोक १०४
- विवेके क्रिया आपुली पालटावी… श्लोक १०५
- बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा… श्लोक १०६
- मना कोपआरोपणा ते नसावी… श्लोक १०७
- मना सर्वदा सज्जनाचेनि योगें… श्लोक १०८
- जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा… श्लोक १०९
- तुटे वाद संवाद त्याते म्हणावें… श्लोक ११०
- हिताकारणे बोलणे सत्य आहे… श्लोक १११
- जनीं सांगतां ऐकता जन्म गेला… श्लोक ११२
- तुटे वाद संवाद तेथें करावा… श्लोक ११५
- मना वासना वासुदेवीं वसों दे… श्लोक १२८
- गतीकारणे संगती सज्जनाची… श्लोक १२९
- विचारूनि बोले विवंचूनि चाले… श्लोक १३२
- हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी… श्लोक १३३
- नसे गर्व आंगी सदा वीतरागी… श्लोक १३४
- धरीं रे मना संगती सज्जनाची… श्लोक १३५
- जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले… श्लोक १३७
- म्हणे दास सायास त्याचे करावे… श्लोक १४१
- खरें शोधितां शोधितां शोधिताहे… श्लोक १५१
- नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने… श्लोक १५३
- महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे… श्लोक १५४
- बहू शास्त्र धुंडाळता वाड आहे… श्लोक १५७
- अहंतागुणे नीति सांडी विवेकी… श्लोक १६२
- देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला… श्लोक १६३
- मनें कल्पिला वीषयो सोडवावा… श्लोक १६४
- देहादीक प्रपंच हा चिंतियेला… श्लोक १६५
- अहंकार विस्तारला या देहाचा… श्लोक १६६
- बरा निश्चयो शाश्वताचा करावा… श्लोक १६७
- करी वृत्ती जो संत तो संत जाणा… श्लोक १६८
- देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी… श्लोक १७०
- नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी… श्लोक १८२
- जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी… श्लोक १८३
- भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे… श्लोक १८७
- देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे… श्लोक १८८
- मही निर्मिली देव तो ओळखावा… श्लोक १८९
- मना गुज रे तूज हे प्राप्त झाले… श्लोक २०२
- मना सर्वही संग सोडूनि द्यावा… श्लोक २०३
- मना संग हा सर्वसंगास तोडी… श्लोक २०४
- मनाची शते ऐकता दोष जाती… श्लोक २०५