॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ४४ मना रे जनीं मौनमुद्रा धरावी

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी। कथा आदरे राघवाची करावी॥ नसें राम ते धाम सोडूनि द्यावे। सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥

॥ ४४ ॥

मनाचे श्लोक ४४ अर्थ — मराठी

हे मना, जगात मौन धारण कर आणि आदराने रामाची कथा कर. जिथे राम नाही ते स्थान सोडून द्यावे; सुखासाठी अरण्याचे सेवन करावे.

Manache Shlok 44 Meaning — English

O mind, keep silence in the world and reverently tell the story of Rama. Leave any place where Rama is absent; for true peace, seek the solitude of the forest.