भीती · Fear — मनाचे श्लोक
या मनःस्थितीसाठी १८ श्लोक
- मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे… श्लोक ७
- मना सांग पां रावणा काय जाले… श्लोक १३
- जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला… श्लोक १४
- मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी… श्लोक १५
- बहू हिंपुटी होईजे मायपोटी… श्लोक २०
- न बोलें मना राघवेवीण कांहीं… श्लोक २३
- देहेरक्षणाकारणें यत्न केला… श्लोक २६
- भवाच्या भये काय भीतोस लंडी… श्लोक २७
- दिनानाथ हा राम कोदंडधारी… श्लोक २८
- समर्थाचिया सेचका वक्र पाहे… श्लोक ३०
- घनश्याम हा राम लावण्यरुपी… श्लोक ६७
- बळें आगळा राम कोदंडधारी… श्लोक ६८
- देहेदंडणेचे महादु:ख आहे… श्लोक ७३
- अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं… श्लोक ७८
- धरीं रे मना संगती सज्जनाची… श्लोक १३५
- भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे… श्लोक १३६
- दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी… श्लोक १४६
- लपावे अति आदरे रामरुपी… श्लोक १८५