अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं। तया पामरा बाधिजे सर्व कांही॥ महाराज तो स्वामि कैवल्यदाता। वृथा वाहणें देहसंसारचिंता॥
॥ ७८ ॥मनाचे श्लोक ७८ अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं
मनाचे श्लोक ७८ अर्थ — मराठी
अहो, ज्या माणसाला रामावर विश्वास नाही, त्या पामराला सर्व काही बाधते. तो महाराज कैवल्यदाता स्वामी असताना, देह-संसाराची चिंता वाहणे व्यर्थ आहे.
Manache Shlok 78 Meaning — English
Alas, the one who has no faith in Rama — that poor soul is troubled by everything. With such a Lord, giver of liberation, to carry worry over body and world is futile.