समर्थाचिया सेचका वक्र पाहे। असा सर्व भुमंडळी कोण आहे॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥
॥ ३० ॥मनाचे श्लोक ३० समर्थाचिया सेचका वक्र पाहे
मनाचे श्लोक ३० अर्थ — मराठी
समर्थाच्या (रामाच्या) सेवकाकडे वाकड्या नजरेने पाहील असा या भूमंडळावर कोण आहे? ज्याची लीला तिन्ही लोक वर्णितात, तो राम दासाचा अभिमानी कधीही उपेक्षा करत नाही.
Manache Shlok 30 Meaning — English
Who on this earth dares look with malice upon the servant of the Lord? He whose play the three worlds sing of — that Rama, devoted to his servants, never forsakes them.