मना सर्वही संग सोडूनि द्यावा। अती आदरे सज्जनाचा धरावा॥ जयाचेनि संगे महादुःख भंगे। जनी साधनेवीण सन्मार्ग लागे॥
॥ २०३ ॥मनाचे श्लोक २०३ मना सर्वही संग सोडूनि द्यावा
मनाचे श्लोक २०३ अर्थ — मराठी
हे मना, सर्व संग सोडून द्यावा आणि अति आदराने सज्जनांचा संग धरावा. ज्याच्या संगतीने महादुःख भंगते, आणि साधनेवाचूनही सन्मार्ग लाभतो.
Manache Shlok 203 Meaning — English
O mind, give up all attachment and, with deep reverence, keep the company of the good. By whose company great sorrow is shattered, and even without formal practice the right path is found.