श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे। स्मृती वेद वेदान्तवाक्ये विचित्रे॥ स्वये शेष मौनावला स्थीर पाहे। मना सर्व जाणीव सांडून राहे॥
॥ १५८ ॥मनाचे श्लोक १५८ श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे
मनाचे श्लोक १५८ अर्थ — मराठी
श्रुती, न्याय, मीमांसा, तर्कशास्त्र, स्मृती, वेद आणि वेदांतवाक्ये विचित्र आहेत. स्वतः शेषही मौन होऊन स्थिर पाहतो; म्हणून हे मना, सर्व जाणीव सोडून राहा.
Manache Shlok 158 Meaning — English
The scriptures, logic, exegesis, reasoning, the codes, the Vedas and Vedanta's sayings are wondrous and many. Even Shesha falls silent and gazes still; so, O mind, remain giving up all conceit.