जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा। असंख्यात संख्या करी कोण शक्रा॥ जगी देव धुंडाळिता आढळेना। जगी मुख्य तो कोण कैसा कळेना॥
॥ १७६ ॥मनाचे श्लोक १७६ जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा
मनाचे श्लोक १७६ अर्थ — मराठी
जगात बारा आदित्य आणि अकरा रुद्र आहेत; इंद्रांची असंख्य संख्या कोण मोजणार? जगात देव धुंडाळला तर सापडत नाही; मुख्य तो कोण, कसा — हे कळत नाही.
Manache Shlok 176 Meaning — English
In the world are twelve suns and eleven rudras; who can count the numberless Indras? Search the world for God and He is not found; who and how the Supreme is, remains unknown.